Monday 16 April 2012

एका आईची अंतयात्रा.


आता सर्व काही आठवेल तुला
अगदी सर्व सर्व..
कदाचित रडशीलही
प्रेक्षकांच्या आग्रहास्तव..

आता तुम्ही समजदार झाले असाल.
सर्व साधारण आयुष्यातील
अनन्यसाधारण अडचणींवर मात केल्यामुळे आपला आत्मविश्वास

माणसात आता
माणूस शोधावा
पाझर फुटावा
पाषाणास

आशेच्या हिंदोळ्यावर बसून
दूरवर बघत बघत
स्वप्न पहाण्याचा
आता कंटाळा आलाय

माझ्या जिवणाला कुणी आता ओळखावे
माझ्या हसण्याला कुणीतरी समजावे
माझ्या जिवणाचे कुणीतरी गीत गावे
माझ्या आयुष्याला आता वेगळाच रंग यावा




ना, तू, ना, मी
ना आपण
काहीच नाही राहिले
भूतकाळात सारे असेच घडून गेले

एक दिवस वैतागून
बसली एकांतात ।
करु लागली जिवनाचा
हिशोब मी मनात ।

वाढ वाढ वाढलो
किती? तर -शून्य.
आजची तारीख उद्या खोटी.
प्रामाणिक- बिमाणिक

                                                                                                            SaoKar Baardvaaja

No comments:

Post a Comment